९ नोव्हेंबर – मृत्यू

९ नोव्हेंबर - मृत्यू

९ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६९) १९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४) १९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १८५८) १९६७: मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन. १९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल […]

९ नोव्हेंबर – जन्म

९ नोव्हेंबर - जन्म

९ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४) १८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१) १८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९५९) १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८) […]

९ नोव्हेंबर – घटना

९ नोव्हेंबर - घटना

९ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली. १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले. १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला. १९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले. १९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले. […]