२ ऑक्टोबर – मृत्यू

२ ऑक्टोबर - मृत्यू

२ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८) १९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९) १९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३) १९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

२ ऑक्टोबर – जन्म

२ ऑक्टोबर - जन्म

२ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. ९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०) १८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४) १८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म. १८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७) १९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई […]

२ ऑक्टोबर – घटना

२ ऑक्टोबर - घटना

२ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली. १९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले. १९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली. १९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले. १९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून […]