२६ ऑक्टोबर – मृत्यू

२६ ऑक्टोबर - मृत्यू

२६ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१) १९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०) १९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन. १९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९) १९९९: भारतीय-अमेरिकन लेखक […]

२६ ऑक्टोबर – जन्म

२६ ऑक्टोबर - जन्म

२६ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०) १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१) १८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४) १९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३) १९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ […]

२६ ऑक्टोबर – घटना

२६ ऑक्टोबर - घटना

२६ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले. १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला. १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले. १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले. १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली. १९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई […]