१२ सप्टेंबर – मृत्यू

१२ सप्टेंबर - मृत्यू

१२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन. १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन. १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६) १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९) १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९) […]

१२ सप्टेंबर – जन्म

१२ सप्टेंबर - जन्म

१२ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म. १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म. १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म. १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३) १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०) १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन […]

१२ सप्टेंबर – घटना

१२ सप्टेंबर - घटना

१२ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले. १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई. १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला. १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा […]