२२ सप्टेंबर – मृत्यू
२२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन. १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९) १८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.…
Continue Reading
२२ सप्टेंबर – मृत्यू