२५ सप्टेंबर – घटना

२५ सप्टेंबर - घटना

२५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू. १९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. १९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले. १९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला. १९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम […]

२५ सप्टेंबर – जन्म

२५ सप्टेंबर - जन्म

२५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म. १७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म. १८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म. १९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१) १९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी […]

२५ सप्टेंबर – मृत्यू

२५ सप्टेंबर मृत्यू

१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन. १५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. १६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन. १९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन. १९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७) १९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४) २००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२) […]