२७ सप्टेंबर – मृत्यू

२७ सप्टेंबर - मृत्यू

२७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२) १९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन. १९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४) १९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२) १९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००) […]

२७ सप्टेंबर – जन्म

२७ सप्टेंबर - जन्म

२७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३) १७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म. १९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म. १९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म. १९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२) १९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म. १९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म. १९७४: भारतीय क्रिकेट […]

२७ सप्टेंबर – घटना

२७ सप्टेंबर - घटना

२७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले. १८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य. १८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली. १८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले. १९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले. १९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन […]