३० सप्टेंबर – मृत्यू

३० सप्टेंबर - मृत्यू

३० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन. १६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८) १९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००) १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३) १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन. २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव […]

३० सप्टेंबर – जन्म

३० सप्टेंबर - जन्म

३० सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३) १८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५) १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१) १९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६) १९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५) […]

३० सप्टेंबर – घटना

३० सप्टेंबर - घटना

३० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला. १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली. १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले. १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले. १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९५४: […]