५ सप्टेंबर – मृत्यू
५ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन. १९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४) १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २०…
Continue Reading
५ सप्टेंबर – मृत्यू