८ सप्टेंबर – मृत्यू

८ सप्टेंबर - मृत्यू

८ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. ७०१: पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७) १९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन. १९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२) १९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन. १९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४) […]

८ सप्टेंबर – जन्म

८ सप्टेंबर - जन्म

८ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. ११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९) १८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म. १८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६) १८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७) १८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ […]

८ सप्टेंबर – घटना

८ सप्टेंबर - घटना

८ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले. १८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी १९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार. १९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला. १९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना. १९६२: स्वातंत्र्य […]