चालू घडामोडी – मे २०२१

Current Affairs – May 2021

३१ मे

 • देवेंद्र प्रताप सिंह; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार यांचे निधन.

३० मे

 • मिथिली शिवरमन; भारतीय महिला हक्क कार्यकर्त्या यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)

२९ मे

 • मुनिरत्न आनंदकृष्णन; पद्मश्री भारतीय सिव्हिल इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२८)
 • थिपातूर रघु; भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
 • रायन स्टीफन; भारतीय चित्रपट निर्माते यांचे निधन.
 • व्यंकट सुभा; भारतीय अभिनेते यांचे निधन.

 

 

२८ मे

 • बसंत दास; भारतीय पत्रकार आणि स्तंभलेखक यांचे निधन.
 • टी. एम. कलायानान; भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे खासदार आणि आमदार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९२१)
 • मुमताज अहमद खान; भारतीय मानवतावादी, अल-अमीन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९३५)
 • सुभेन्दु मुंड; भारतीय लेखक, कवी आणि अनुवादक यांचे निधन.

२७ मे

 • व्ही. ए. दिलशाद पिप्पी; भारतीय छायाचित्रकार यांचे निधन.
 • शांतीराज खोसला; भारतीय संगीतकार यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९६६)
 • नारायणचंद्र रॉय महापात्रा; भारतीय नाटककार यांचे निधन.

२६ मे

 • एच. एस. डोरेस्वामी; भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९१८)
 • मजेंद्र नरझारी; भारतीय राजकारणी, आसामचे आमदार यांचे निधन. (जन्म: १५ मे १९५३)
 • रंजीता राणे; भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९७७)
 • मुफ्ती अब्दुल रझाक; भारतीय मुस्लिम विद्वान यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२५)

 

 

२५ मे

 • कृष्णा गौडा; भारतीय अभिनेतते आणि कलाकार यांचे निधन.

२४ मे

 • जीतमल खंत; भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९६३)
 • उमाकांत मिश्रा; भारतीय राजकारणी, अभिनेते आणि वकील, ओडिशाचे आमदार यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९३९)
 • चरण रामदास; भारतीय उपदेशक यांचे निधन.

२३ मे

 • श्रीकुमार बॅनर्जी, पद्मश्री पुरस्कृत भारतीय धातुशास्त्र अभियंते यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९४६)
 • शांती पहाडिया; भारतीय राजकारणी, राजस्थानचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३४)
 • दिबांग तटक; भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेशचे आमदार यांचे निधन.

२२ मे

 • विद्वान राम सरूप लुगानी; भारतीय शिक्षक यांचे निधन.
 • रामलक्ष्मण; भारतीय संगीतकार यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९४२)
 • वाय. सी. सिंहाद्री; भारतीय शैक्षणिक प्रशासक यांचे निधन.

 

२१ मे

 • सुंदरलाल बहुगुणा; पद्म विभूषण पुरस्कृत भारतीय पर्यावरण संवर्धक यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९२७)
 • ओम प्रकाश भारद्वाज; भारतीय बॉक्सिंग प्रशिक्षक यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४२)
 • अजॉय डे; भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९५२)
 • राजकुमार केसवानी; भारतीय पत्रकार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९५०)
 • राणा खारकांगोर; भारतीय गायक आणि व्हिडिओ दिग्दर्शक यांचे निधन.
 • कृष्णा; भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९४१)
 • उस्मान मन्सूरपुरी; भारतीय इस्लामिक विद्वान यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९४४)
 • शक्ती मजुमदार; भारतीय ऑलिम्पिक बॉक्सर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९३१)
 • एम. एम. एस. मुरथी, भारतीय पटकथा लेखक यांचे निधन.
 • बाबागौदा पाटील; भारतीय राजकारणी, माजी ग्रामीण विकास मंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९४५)
 • बी. ए. राजू, भारतीय चित्रपट पत्रकार आणि निर्माते यांचे निधन.

२० मे

 • यू. विश्वेश्वर राव; भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन.
 • तरन्नुम रियाझ; भारतीय लेखक यांचे निधन.
 • निजामुद्दीन असिर अद्रवी; भारतीय इतिहासकार यांचे निधन.

 

 

१९ मे

 • जगन्नाथ पहाडिया; भारतीय राजकारणी, राजस्थानचे ९वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९३२)
 • प्रशांत महापात्रा; भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९७३)

१८ मे

 • कमला कांता नायक; भारतीय राजकारणी, ओडिशाचे आमदार यांचे निधन.
 • चमनलाल गुप्ता; भारतीय राजकारणी, जम्मू-काश्मीरचे खासदार यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९३४)

१७ मे

 • के. थुलसिय्या वंदयार; भारतीय राजकारणी, तामिळ नाडूचे आमदार यांचे निधन. (जन्म: ११ मे १९२९)
 • नितीश वीरा; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • अमरेंद्र मोहंती; भारतीय संगीतकार आणि गायक यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९५८)
 • की. राजनारायणन; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय लोकसाहित्यकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९२३)
 • प्रणित कुलकर्णी; भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक यांचे निधन.
 • के.के.अग्रवाल; पद्मश्री पुरस्कृत भारतीय हृदय रोग तज्ञ यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९५८)

 

 

१६ मे

 • राजीव सातव; भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे खासदार यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९७४)
 • एम. एस. नरसिम्हन; पद्म भूषण पुरस्कृत भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: ७ जून १९३२)
 • राजेंद्रसिंह जडेजा; भारतीय क्रिकेट खेळाडू, पंच यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९५५)
 • अद्रुष्ठ दीपक; भारतीय गीतकार आणि कवी यांचे निधन.
 • के. डी. चंद्रन; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • घनश्याम ढल; भारतीय लेखक यांचे निधन.
 • अंजन बंद्योपाध्याय; भारतीय दूरदर्शन पत्रकार यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९६५)

१५ मे

 • आर. एल. भाटिया; भारतीय राजकारणी, केरळ आणि बिहारचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२१)
 • सुनील जैन; भारतीय पत्रकार यांचे निधन.

१४ मे

 • चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने मंगळावर यूटोपिया प्लॅनिटिया येथे आपले झुरॉंग रोव्हर उतरविले,
 • सुबोध चोपडा; भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक यांचे निधन.
 • पी. सी. जॉर्ज; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • नंद्यला रवि; भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक यांचे निधन.
 • जर्नेल सिंग; भारतीय पत्रकार आणि राजकारणी, दिल्लीचे आमदार यांचे निधन.

 

 

१३ मे

 • के. एम. हमसा कुंजू; भारतीय राजकारणी, केरळचे आमदार यांचे निधन. (जन्म: १४ मे १९४१)
 • इंदू जैन, पद्म भूषण पुरस्कृत, भारतीय परोपकारी, टाईम्स ग्रुपच्या अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९३६)

१२ मे

 • होमेन बोरगोहेन; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय पत्रकार, कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९३२)
 • वेणुगोपाल चंद्रशेखर; अर्जुना पुरस्कार विजेते भारतीय टेबल टेनिसपटू यांचे निधन.
 • राजीव करवाल; भारतीय व्यापारी, उद्योजक यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९६३)
 • मारन; भारतीय अभिनेते आणि गायक यांचे निधन.

११ मे

 • इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्ध संकटः हमासच्या रॉकेट फायरमुळे इस्त्राईलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला.
 • के. आर. गौरी अम्मा; भारतीय राजकारणी, केरळच्या आमदार यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९१९)
 • मॅडमपु कुंजुकुट्टन; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: १२ जून १९४१)

 

 

१० मे

 • फॉर्चुनाटो फ्रॅन्को; भारतीय फुटबॉलपटू यांचे निधन. (जन्म: १९३७)
 • डेनिस जोसेफ; भारतीय पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९५७)
 • संभाजीराव काकडे; भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे खासदार यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९३१)
 • आर. एस. राजाराम; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • बी. प्रसाद राव;  भारतीय पोलिस अधिकारी, आंध्र प्रदेशचे डीजीपी यांचे निधन.
 • रासासिंग रावत; भारतीय राजकारणी, राजस्थानचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९४१)
 • थुमला नरसिम्हा रेड्डी; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९७६)
 • जोकर थुलासी; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९५०)

९ मे

 • रघुनाथ महापात्रा; पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कृत भारतीय शिल्पकार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९४३)
 • धीरू पारीख; भारतीय कवी आणि संपादक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३३)
 • के. बी. शानप्पा; भारतीय राजकारणी, कर्नाटकचे खासदार यांचे निधन. (जन्म: १६ मे १९३८)
 • राहुल वोहरा; भारतीय अभिनेते यांचे निधन.

 

 

८ मे

 • अफगाणिस्तान, काबूल मध्ये शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात कमीतकमी ८५ लोक ठार आणि १६५ जण जखमी झाले.
 • तनवीर अख्तर; भारतीय राजकारणी, बिहार एमएलसी यांचे निधन.
 • महाराज कृष्ण कौशिक; ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेते भारतीय फील्ड हॉकी खेळाडू यांचे निधन. (जन्म: २ मे १९५५)
 • रवींदर पाल सिंग; ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेते भारतीय फील्ड हॉकी खेळाडू यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९६०)

७ मे

 • जी. आनंद; भारतीय पार्श्वगायक यांचे निधन.
 • शंखनादा अरविंद; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • अंबर बहराइची; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय विद्वान आणि लेखक यांचे निधन.
 • वनराज भाटिया; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९२७)
 • एम. वाई. इकबाल; भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९५१)
 • मोहन मिश्रा; पद्मश्री पुरस्कृत भारतीय चिकित्सक यांचे निधन. (जन्म: १९ मे १९३७)
 • कॅल्थुन थिलक; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९४३)

 

 

६ मे

 • दल बहादूर; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार यांचे निधन.
 • बॅसिल भूरिया; भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९५६)
 • प्रितीक चौधरी; भारतीय सतारवादक यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९७१)
 • कोमागन; भारतीय गायक, संगीतकार यांचे निधन.
 • शमीम हनाफी; भारतीय नाटककार आणि साहित्यिक समीक्षक यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९३८)
 • भास्कर मैया; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय लेखक, अभ्यासक आणि अनुवादक यांचे निधन.
 • जी. मुनिरत्नम; पद्मश्री पुरस्कृत भारतीय समाजसेवक यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९३६)
 • पांडू; भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४७)
 • पलामादाई मुथुस्वामी रामचंद्रन; परम विशिष्ट्य सेवा मेडल विजेते भारतीय हवाई दलाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३५)
 • प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकर; भारतीय पुरातत्व व राजकारणी यांचे निधन. (जन्म: १९४१)
 • चौधरी अजित सिंग; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे खासदार यांचे निधन.
 • मातंग सिंग;  भारतीय राजकारणी, आसामचे आमदार यांचे निधन.

 

 

५ मे

 • अशरफ सेहराई; भारतीय काश्मिरी फुटीरतावादी निधन. (जन्म: १९४४)
 • अजय शर्मा, भारतीय चित्रपट संपादक निधन.
 • सुखजिंदर शेरा, भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक निधन.
 • टी. के. एस. नटराजन; भारतीय अभिनेते निधन. (जन्म: २३ जुलै १९३३)

४ मे

 • मानस बिहारी वर्मा; पद्मश्री पुरस्कृत भारतीय वैमानिकी शास्त्रज्ञ निधन. (जन्म: २९ जुलै १९४३)
 • अभिलाषा पाटील, भारतीय अभिनेत्री निधन.
 • मेला रघु; भारतीय अभिनेते निधन.
 • के. आर. रामास्वामी; भारतीय सामाजिक कार्यकर्ते, ह्रदयाचिक अटक निधन. (जन्म: १ एप्रिल १९३४)
 • व्ही. कल्याणम; भारतीय स्वातंत्र्यसैनिक निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२२)

 

 

३ मे

 • मेक्सिको सिटी मधील मेट्रोचा अपघात, यात कमीतकमी २५ लोक ठार आणि ७० हून अधिक जखमी, जवळपास ५० वर्षातील मेट्रोचा ही सर्वात प्राणघातक अपघात  आहे.
 • आर. बालकृष्ण पिल्लई; भारतीय राजकारणी आणि अभिनेते, केरळचे आमदार यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३५)
 • सबम हरी; भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ जून १९५२)
 • जगमोहन; पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कृत भारतीय नागरी सेवक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२७)
 • नूर आलम खलील अमिनी; भारतीय इस्लामिक विद्वान यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९५२)
 • विनोद कुमार बन्सल; भारतीय शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९४९)
 • सुभद्रा सेन गुप्ता; भारतीय लेखक यांचे निधन.

२ मे

 • एस. जी. नेगीनाल; भारतीय वनपाल व संरक्षक यांचे निधन. (जन्म: १ मे १९२९)
 • दामोदर बरकु शिंगाडा; भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९५४)

१ मे

 • देबू चौधरी; पद्मश्री, पद्म भूषण पुरस्कृत भारतीय सतारवादक आणि लेखक यांचे निधन. (जन्म: ३० मे १९३५)
 • बिक्रमजीत कंवरपाल; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९६८)
 • मोहम्मद शहाबुद्दीन; भारतीय राजकारणी आणि दोषी अपराधी, बिहारचे आमदार आणि खासदार यांचे निधन. (जन्म: १० मे १९६७)
 • किशन रुंगटा; भारतीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशासक यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३२)
 • गुलाम मोहम्मद खान; भारतीय घोडेस्वार यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९४६)

 

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.