Current Affairs – 2021

चालू घडामोडी – २०२१

चालू घडामोडी – जून २०२१

कालीपटनम रामराव (उर्फ कारा मास्टर); साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

चालू घडामोडी – मे २०२१

देबू चौधरी; पद्मश्री, पद्म भूषण पुरस्कृत भारतीय सतारवादक आणि लेखक यांचे निधन. (जन्म: ३० मे १९३५)