दीपिका पादुकोण

Deepika Padukone

दीपिका पादुकोण

जन्म: ५ जानेवारी १९८६

दीपिका पादुकोण ही हिंदी अभिनेत्री आणि निर्माती आहे. भारतातील सर्वाधिक मानधन मिळालेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा आहेत. तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि अनेक विविध पुरस्कार त्यांना आता पर्यंत भेटले आहेत. देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांच्या यादीमध्ये त्यांचे नाव तर २०१८ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मध्ये सुद्धा त्यांचे नाव आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.