डॉ. कल्लाम अंजी रेड्डी

Dr. Reddy

डॉ. कल्लाम अंजी रेड्डी

जन्म: १ फेब्रुवारी १९३९ – निधन: १५ मार्च २०१३

डॉ. कल्लाम अंजी रेड्डी हे औषध उद्योगातील एक भारतीय उद्योजक आहेत. त्यांनी १९८४ मध्ये डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज् हा सुप्रसिद्ध कंपनीची सुरवात केली. तसेच ते डॉ. रेड्डीज् फौंडेशन चे संस्थापक आणि अध्यक्ष पण होते. ते भारतीय व्यापार आणि उद्योग परिषदेत सदस्य होते. त्यांच्या याच योगदानासाठी भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ पुरस्कार आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.