हर गोबिंद खुराना

Har Gobind Khurana

हर गोबिंद खुराना

जन्म: ९ जानेवारी १९२२ – निधन: ९ नोव्हेंबर २०११

हर गोबिंद खुराना, हे भारतीय अमेरिकन बायोकेमिस्ट होते.जन्माने भारतीय असलेले खुराना यांनी प्रथम प्रोटीन सिंथेसिस (संश्लेषण) मध्ये न्यूक्लियोटाईड्सची भूमिका दर्शविली. त्यांना रासायनिक जीवशास्त्र क्षेत्राचे संस्थापक निर्माते म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे. तसेच त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.