१० ऑगस्ट - दिनविशेष
१९९९:
इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.
१९९०:
मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९८८:
दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१८२१:
मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१८१०:
स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९६३:
फुलन देवी - भारतीय राजकारणी (निधन:
२५ जुलै २००१)
१९६०:
देवांग मेहता - तंत्रज्ञान अग्रणी आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM)चे अध्यक्ष (निधन:
१२ जुलै २००१)
१९५६:
पेरीन वॉर्सी - भारताती-इंग्रजी उद्योगपती
१९४३:
पारू शफकत राणा - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट
१९३३:
किथ डकवर्थ - कोसवर्थ कंपनीचे संस्थापक (निधन:
१८ डिसेंबर २००५)
पुढे वाचा..
२०१२:
सुरेश दलाल - गुजराथी कवी, लेखक आणि संपादक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
११ ऑक्टोबर १९३२)
१९९९:
आचार्य बलदेव उपाध्याय - भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक (जन्म:
१० ऑक्टोबर १८९९)
१९९७:
नारायण पेडणेकर - कवी व नाट्यसमीक्षक
१९९२:
लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात - कोरियातील शांतिसेनेचे सेनापती - पद्मश्री, कीर्तिचक्र (जन्म:
१२ ऑगस्ट १९०६)
१९८६:
अरुण श्रीधर वैद्य - भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल - महावीरचक्र (जन्म:
२७ जानेवारी १९२६)
पुढे वाचा..