११ सप्टेंबर - दिनविशेष


११ सप्टेंबर घटना

२००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
२००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
१९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
१९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

पुढे वाचा..



११ सप्टेंबर जन्म

१९८२: श्रीया शरण - तामिळ चित्रपट अभिनेत्री
१९७६: मुरली कार्तिक - भारतीय क्रिकेटर
१९३९: चार्ल्स गेशेके - ऍडॉब सिस्टमचे संस्थापक
१९१७: फर्डिनांड मार्कोस - फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २८ सप्टेंबर १९८९)
१९१५: पुपुल जयकर - सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (निधन: २९ मार्च १९९७)

पुढे वाचा..



११ सप्टेंबर निधन

२०२२: कृष्णम राजू - भारतीय अभिनेते आणि खासदार (जन्म: २० जानेवारी १९४०)
२०२२: स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य (जन्म: २ सप्टेंबर १९२४)
२०२०: टोनी ओपाथा - श्रीलंकेचे क्रिकेटर (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)
२०२०: अग्निवेश - भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म: २१ सप्टेंबर १९३९)
२०१५: जसवंत सिंग नेकी - भारतीय कवी आणि अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)

पुढे वाचा..



नोव्हेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024