१३ एप्रिल - दिनविशेष


१३ एप्रिल घटना

२०२४: २०२४ इराण-इस्रायल युद्ध - इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२: कोविड-१९ - जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

पुढे वाचा..१३ एप्रिल जन्म

१९७१: कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: १२ ऑक्टोबर २०२०)
१९६३: गॅरी कास्पारॉव्ह - रशियन बुद्धिबळपटू
१९५६: सतीश कौशिक - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
१९४३: बिरखा बहादूर मुरिंगला - भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री (निधन: ८ जून २०२२)
१९४०: नजमा हेपतुल्ला - राज्यसभा सदस्य

पुढे वाचा..१३ एप्रिल निधन

२००८: दशरथ पुजारी - संगीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९३०)
२००५: निकोला ल्युबिसिक - सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म: ४ एप्रिल १९१६)
२०००: बाळासाहेब सरपोतदार - चित्रपट निर्माते व वितरक
१९९९: डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले - कृषितज्ज्ञ
१९९०: एस. बालचंदर - भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक (जन्म: १८ जानेवारी १९२७)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024