१३ मे - दिनविशेष
२०००:
उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
१९९८:
भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण, राजस्थान येथे केली.
१९९६:
ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
१९९५:
ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
१९७०:
नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
पुढे वाचा..
१९८४:
बेनी दयाल - भारतीय गायक
१९७३:
संदीप खरे - गीतलेखक, कवी
१९५६:
कैलाश विजयवर्गीय - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
१९५१:
आनंद मोडक - भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
१९१६:
सच्चिदानंद राउत्रे - भारतीय उडिया भाषा कवी (निधन:
२१ ऑगस्ट २००४)
पुढे वाचा..
२०२२:
शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान - संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष, अबू धाबीचे शासक (जन्म:
७ सप्टेंबर १९४८)
२०१३:
जगदीश माळी - भारतीय छायाचित्रकार (जन्म:
१८ जानेवारी १९५४)
२०१०:
विनायक कुलकर्णी - कवी आणि बालकुमार-साहित्यिक (जन्म:
७ ऑक्टोबर १९१७)
२००१:
आर. के. नारायण - भारतीय भारतीय लेखक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
१० ऑक्टोबर १९०६)
१९७४:
सुकांता भट्टाचार्य - भारतीय कवी आणि नाटककार (जन्म:
१५ ऑगस्ट १९२६)
पुढे वाचा..