१५ जून - दिनविशेष
२०२२:
इंटरनेट एक्सप्लोरर - मायक्रोसॉफ्टचे ब्रॉउसर २६ वर्षांनी बंद.
२०१२:
निक वॉलेंडा - हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले.
२००८:
लेहमन ब्रदर्स - या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१:
विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम - यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
२००१:
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) - चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
पुढे वाचा..
१९७२:
सत्यपाल जैन - भारतीय वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
१९५०:
लक्ष्मी मित्तल - किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी - पद्मा विभूषण
१९४७:
प्रेमानंद गज्वी - साहित्यिक आणि नाटककार
१९३७:
अण्णा हजारे - थोर समाजसेवक - पद्म भूषण, पद्मश्री
१९३३:
सरोजिनी वैद्य - लेखिका (निधन:
३ ऑगस्ट २००७)
पुढे वाचा..
२०२२:
गोपीचंद नारंग - भारतीय साहित्य समीक्षक - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
११ फेब्रुवारी १९३१)
२०२२:
के. के. वीरप्पन - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
२०२०:
कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू - भारतीय सैन्य अधिकारी
२०१६:
असलम फारुखी - भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान (जन्म:
२३ ऑक्टोबर १९२३)
२०१३:
मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म:
३१ जुलै १९५४)
पुढे वाचा..