१७ ऑगस्ट - दिनविशेष


१७ ऑगस्ट घटना

२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
१९९७: उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणिअमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

पुढे वाचा..१७ ऑगस्ट जन्म

१९७२: हबीब उल बशर - बांगला देशचा क्रिकेटपटू
१९७०: जिम कुरिअर - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४९: निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (निधन: १० मे २०१५)
१९४४: लैरी एलिसन - ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
१९३२: व्ही. एस. नायपॉल - त्रिनिदादी लेखक - नोबेल पुरस्कार

पुढे वाचा..१७ ऑगस्ट निधन

२००५: जॉन एन. बाहॅकल - हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (जन्म: ३० डिसेंबर १९३४)
१९८८: मुहम्मद झिया उल हक - पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
१९२४: टॉम केन्डॉल - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९०९: मदनलाल धिंग्रा - क्रांतिवीर (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
१८५०: जोस डे सान मार्टिन - पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022