१७ जानेवारी - दिनविशेष
२००१:
अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
१९५६:
बेळगाव - कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
१९४६:
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council पहिली बैठक झाली.
१९४५:
दुसरे महायुद्ध रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१९१२:
रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
पुढे वाचा..
१९६०:
डग्लस हाइड - आर्यलँड देशाचे १ले राष्ट्रपती (निधन:
१२ जुलै १९४९)
१९४२:
मुहम्मद अली - अमेरिकन मुष्टियोद्धा (निधन:
३ जून २०१६)
१९३२:
मधुकर केचे - साहित्यिक (निधन:
२५ मार्च १९९३)
१९१८:
कमाल अमरोही - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (निधन:
११ फेब्रुवारी १९९३)
१९१८:
सईद अमीर हैदर कमाल नक्कवी - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (निधन:
११ फेब्रुवारी १९९३)
पुढे वाचा..
२०२२:
पंडित बिरजू महाराज - भारतीय कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
४ फेब्रुवारी १९३८)
२०१४:
सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (जन्म:
६ एप्रिल १९३१)
२०१४:
सुनंदा पुष्कर - भारतीय-कॅनडातील उद्योगपती (जन्म:
२७ जून १९६२)
२०१३:
ज्योत्स्ना देवधर - मराठी व हिंदी लेखिका (जन्म:
२७ फेब्रुवारी १९२६)
२०१०:
ज्योती बसू - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री (जन्म:
८ जुलै १९१४)
पुढे वाचा..