१७ जून - दिनविशेष
२०२२:
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट - इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
२०२२:
चीन - फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
१९९१:
राजीव गांधी - यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९८५:
स्पेस शटल प्रोग्राम - STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
१९६७:
चीन - देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
पुढे वाचा..
१९८१:
शेन वॉटसन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९७३:
लिएंडर पेस - भारतीय टेनिसपटू - पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
१९२०:
फ्रांस्वा जेकब - फ्रेंच जीवशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९१२:
नित्यानंद महापात्रा - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन:
१७ एप्रिल २०१२)
१९०३:
रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड - चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते (निधन:
१० जानेवारी १९७७)
पुढे वाचा..
२०१९:
मोहम्मद मोर्सी - इजिप्त देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म:
८ ऑगस्ट १९५१)
२००४:
इंदुमती पारीख - सामाजिक कार्यकर्त्या
१९९६:
बाळासाहेब देवरस - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक (जन्म:
११ डिसेंबर १९१५)
१९८३:
शरद पिळगावकर - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
१९६५:
मोतीलाल - अभिनेते (जन्म:
४ डिसेंबर १९१०)
पुढे वाचा..