१९ ऑगस्ट - दिनविशेष


१९ ऑगस्ट घटना

२९५: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.
१९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
१९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
१९४५: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..



१९ ऑगस्ट जन्म

१९५९: संजय सूरकर - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: २७ सप्टेंबर २०१२)
१९२१: जीन रोडडेबेरी - स्टार ट्रेकचे निर्माते (निधन: २४ ऑक्टोबर १९९१)
१९१८: शंकरदयाळ शर्मा - भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती (निधन: २६ डिसेंबर १९९९)
१९०७: स्वर्ण सिंग - केंद्रीय मंत्री सरदार (निधन: ३० ऑक्टोबर १९९४)
१९०३: गंगाधर खानोलकर - लेखक वव चरित्रकार (निधन: ३० सप्टेंबर १९९२)

पुढे वाचा..



१९ ऑगस्ट निधन

२०१५: सनत मेहता - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी
२०००: बिनेंश्वर ब्रह्मा - भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
१९९४: लिनस कार्ल पॉलिंग - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते - नोबेल पुरस्कार (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
१९९३: उत्पल दत्त - रंगभूमी आणि चित्रपट कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)
१९९३: य. द. लोकुरकर - निर्भिड पत्रकार

पुढे वाचा..



जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024