१९ जानेवारी - दिनविशेष


१९ जानेवारी घटना

२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
१९८६: (cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

पुढे वाचा..



१९ जानेवारी जन्म

३९८: पुलचेरिया - बायझँटाईन सम्राज्ञी आणि संत
१९८४: करुण चांडोक - भारतीय रेस कार चालक
१९८०: मायकेल वँडोर्ट - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६१: वायने हेमिंग्वे - रेड ऑर डेडचे सह-संस्थापक, इंग्रजी फॅशन डिझायनर
१९४३: राजकुमारी मार्ग्रेट - नेदरलँडची राजकुमारी

पुढे वाचा..



१९ जानेवारी निधन

२०२०: शिन क्युकहो - लोटे ग्रुपचे संस्थापक, दक्षिण कोरियन-जपानी व्यापारी (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
२०१४: स्टॅन्ली जयराजा तांभिया - श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १६ जानेवारी १९२९)
२०१३: ताइहो कोकी - ४८वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: २९ मे १९४०)
२०००: बेटिनो क्रॅक्सी - इटलीचे देशाचे ४५वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १९३४)
२०००: एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025