२ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९६०: रमण लांबा - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २३ फेब्रुवारी १९९८)
१९५९: कीर्ती आझाद - भारीतय क्रिकेटपटू, राजकीय नेते
१९५७: अमांची वेक्कत सुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि अभिनेते (निधन: ८ नोव्हेंबर २०१३)
१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल - अकाली दलाचे अध्यक्ष (निधन: २० ऑगस्ट १९८५)
१९३२: जॉनी बक्षी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (निधन: ५ सप्टेंबर २०२०)
१९२०: आयझॅक असिमॉव्ह - अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (निधन: ६ एप्रिल १९९२)
१९०५: जैनेंद्र कुमार - भारतीय लेखक (निधन: २४ डिसेंबर १९८८)


ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022