२ नोव्हेंबर - दिनविशेष


२ नोव्हेंबर घटना

१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.
१९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

पुढे वाचा..२ नोव्हेंबर जन्म

१९६५: शाहरुख खान - अभिनेते व निर्माते - पद्मश्री
१९६०: अनु मलिक - संगीतकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४१: अरुण शौरी - केंद्रीय मंत्री व पत्रकार
१९२९: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १२ जुलै २०१३)
१९२१: रघुवीर दाते - ध्वनिमुद्रणतज्ञ

पुढे वाचा..२ नोव्हेंबर निधन

२०१२: श्रीराम शंकर अभ्यंकर - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: २२ जुलै १९३०)
२०१२: येरेन नायडू - तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
१९९०: आबासाहेब गरवारे - गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
१९८४: शरद्चंद्र मुक्तिबोध - मराठी साहित्यिक
१९५४: प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे - ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक

पुढे वाचा..सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022