२० ऑगस्ट - दिनविशेष


२० ऑगस्ट घटना

२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
१९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
१९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१: दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

पुढे वाचा..२० ऑगस्ट जन्म

१९४६: एन. आर. नारायण मूर्ती - इन्फोसिसचे सहसंस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री
१९४४: राजीव गांधी - भारताचे ६वे पंतप्रधान (निधन: २१ मे १९९१)
१९४१: स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया - युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (निधन: ११ मार्च २००६)
१९४०: रेक्स सेलर्स - भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१८९६: गोस्त पाल - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: ८ एप्रिल १९७६)

पुढे वाचा..२० ऑगस्ट निधन

२०१४: बी. के. एस. अय्यंगार - भारतीय योग प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
२०१३: नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष - पद्मश्री (जन्म: १ नोव्हेंबर १९४५)
२०१३: जयंत साळगावकर - ज्योतिर्भास्कर, कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२०११: राम शरण शर्मा - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
२००१: एम. आर. यार्दी - प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022