२० जुलै जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

१९७६: देबाशिष मोहंती - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९२९: राजेंद्रकुमार - हिंदी चित्रपट अभिनेते (निधन: १२ जुलै १९९९)
१९२१: पंडित सामताप्रसाद - बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: ३१ मे १९९४)
१९१९: एडमंड हिलरी - शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (निधन: ११ जानेवारी २००८)
१९१९: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे - स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानी (निधन: १९ डिसेंबर १९९७)
१९११: बाका जिलानी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१८८९: जॉन रीथ - बीबीसीचे सह-संस्थापक (निधन: १६ जून १९७१)
१८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट - ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर (निधन: २२ फेब्रुवारी १९२५)
१८२२: ग्रेगोर मेंडेल - जनुकांची संकल्पना मांडणारे जर्मन जीवशास्त्रज्ञ (निधन: ६ जानेवारी १८८४)
इ. स. पू ३५६: अलेक्झांडर द ग्रेट - मॅसेडोनियाचा राजा (निधन: ११ जून इ. स. पू ३२३)


ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022