२१ डिसेंबर - दिनविशेष


२१ डिसेंबर घटना

१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

पुढे वाचा..२१ डिसेंबर जन्म

१९६३: गोविंदा - हिंदी चित्रपट अभिनेते
१९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर - अमेरिकेची धावपटू (निधन: २१ सप्टेंबर १९९८)
१९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत - भारतीय क्रिकेटपटू
१९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९५०: जेफरी कॅझनबर्ग - ड्रीमवर्क्स ऍनिमेशनचे सहसंस्थापक

पुढे वाचा..२१ डिसेंबर निधन

२०१२: जिझु दासगुप्ता - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: ३ सप्टेंबर १९५६)
२००६: रूपमूर्त निझाव - तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०)
२००४: अवतार सिंग पेंटल - भारतीय न्यूरोलॉजिस्ट - पद्म विभूषण (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
१९९७: पी. सावळाराम - जनकवी भावगीत लेखक (जन्म: ४ जुलै १९१४)
१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड - सनईवादक

पुढे वाचा..ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022