२२ ऑगस्ट - दिनविशेष
१९७२:
वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
१९६२:
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९४४:
दुसरे महायुद्ध - सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९४२:
दुसरे महायुद्ध - ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४१:
दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
पुढे वाचा..
१९६४:
मॅट्स विलँडर - स्वीडीश टेनिस खेळाडू
१९५५:
चिरंजीवी - अभिनेते आणि केंद्रीय मंत्री - पद्म भूषण
१९३५:
पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (निधन:
१८ फेब्रुवारी १९९४)
१९२०:
डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (निधन:
१८ नोव्हेंबर २०१६)
१९१९:
गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (निधन:
१० जानेवारी १९९४)
पुढे वाचा..
२०२२:
ए. जी. नाडियादवाला - भारतीय चित्रपट निर्माते
२०२२:
आर. सोमशेखरन - भारतीय गायक, संगीतकार
२०१४:
यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म:
२१ डिसेंबर १९३२)
१९९९:
सूर्यकांत मांढरे - मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते
१९९५:
पं. रामप्रसाद शर्मा - संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक
पुढे वाचा..