२२ सप्टेंबर - दिनविशेष


२२ सप्टेंबर घटना

२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
१९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.
१९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

पुढे वाचा..२२ सप्टेंबर जन्म

१९२३: रामकृष्ण बजाज - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
१९२२: चेन निंग यांग - चिनी भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९१५: अनंत माने - मराठी चित्रपट दिग्दर्शक (निधन: ९ मे १९९५)
१९०९: विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी - विनोदी लेखक, (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
१९०९: सख्याहरी - विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)

पुढे वाचा..२२ सप्टेंबर निधन

२०२०: आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: २ जुलै १९४१)
२०११: अरिसिदास परेरा - केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)
२०११: मन्सूर अली खान पतौडी - भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब - पद्मश्री (जन्म: ५ जानेवारी १९४१)
२००७: खेळाडू बोडिन्हो - ब्राझिलचे फुटबॉल
२००२: विल्यम रोसेनबर्ग - डंकिन डोनट्सचे स्थापक (जन्म: १० जून १९१६)

पुढे वाचा..ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022