२३ ऑगस्ट - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन

२३ ऑगस्ट घटना

२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.
२०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

पुढे वाचा..२३ ऑगस्ट जन्म

१९७३: मलायका अरोरा खान - मॉडेल आणि अभिनेत्री
१९६८: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) - सुप्रसिद्ध भारतीय गायक (निधन: ३१ मे २०२२)
१९५१: नूर - जॉर्डनची राणी
१९४४: सायरा बानू - चित्रपट अभिनेत्री
१९१८: विंदा करंदीकर - श्रेष्ठ कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १४ मार्च २०१०)

पुढे वाचा..२३ ऑगस्ट निधन

६३४: अबू बक्र - रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा (जन्म: २७ ऑक्टोबर ५७३)
२०१३: रिचर्ड जे. कॉर्मन - आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक (जन्म: २२ जुलै १९५५)
१९९७: एरिक गेयरी - ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)
१९९४: आरती साहा - इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)
१९७५: पं. विनायकराव पटवर्धन - शास्त्रीय गायक (जन्म: २२ जुलै १८९८)

पुढे वाचा..ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022