२३ फेब्रुवारी - दिनविशेष


२३ फेब्रुवारी घटना

२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.
१९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.
१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

पुढे वाचा..२३ फेब्रुवारी जन्म

१९६५: हेलेना सुकोव्हा - झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
१९६५: अशोक कामटे - शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र (निधन: २६ नोव्हेंबर २००८)
१९५७: येरेन नायडू - तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (निधन: २ नोव्हेंबर २०१२)
१८७६: संत गाडगे महाराज - भारतीय संत (निधन: २० डिसेंबर १९५६)
१८५०: सीझर रिट्झ - रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिसचे निर्माते (निधन: २४ ऑक्टोबर १९१४)

पुढे वाचा..२३ फेब्रुवारी निधन

२०११: निर्मला श्रीवास्तव - सहज योगच्या संस्थापिका आणि अध्यात्मिक गुरु (जन्म: २१ मार्च १९२३)
२००४: सिकंदर बख्त - केंद्रीय परराष्ट्रमंत्री (जन्म: २१ ऑगस्ट १९१८)
२००४: विजय आनंद - हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (जन्म: २२ जानेवारी १९३४)
२०००: वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे - वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
१९९८: रमण लांबा - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ जानेवारी १९६०)

पुढे वाचा..सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022