२३ नोव्हेंबर - दिनविशेष
१९९९:
नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
१९९२:
आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९५५:
कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९३६:
लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९२४:
एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
पुढे वाचा..
१९८४:
अमृता खानविलकर - भारतीय अभिनेत्री
१९६७:
गॅरी कर्स्टन - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
१९६२:
संजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते (निधन:
१८ जुलै २०२०)
१९६१:
जॉन साटनर - पापा जॉन पिझ्झाचे संस्थापक
१९४३:
मुहम्मद नवाज खान - पाकिस्तानी इतिहासकार आणि लेखक (निधन:
३ ऑक्टोबर २०१५)
पुढे वाचा..
२०२१:
चुन डू-ह्वान - दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
१८ जानेवारी १९३१)
२०२०:
वरून बडोला - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म:
७ जानेवारी १९४७)
२००६:
जेस ब्लॅंकोनेलसला - झेटा मासिकचे सहसंस्थापक (जन्म:
१४ नोव्हेंबर १९३६)
२०००:
बाबूराव सडवेलकर - चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक (जन्म:
२८ जून १९२८)
१९९९:
कुमुद सदाशिव पोरे - अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
पुढे वाचा..