२४ ऑगस्ट - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन

२४ ऑगस्ट घटना

७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
२००१: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचातानसेन पुरस्कार जाहीर.
१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
१९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

पुढे वाचा..२४ ऑगस्ट जन्म

१९४७: पाउलो कोएलो - ब्राझीलियन लेखक
१९४५: मॅकमेहन - डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापकविन्स
१९४४: संयुक्ता पाणिग्रही - ओडिसी नर्तिका (निधन: २४ जून १९९७)
१९३२: रावसाहेब जाधव - व्यासंगी साहित्यसमीक्षक
१९२९: यासर अराफत - पॅलेस्टाइनचे नेते - नोबेल पुरस्कार (निधन: ११ नोव्हेंबर २००४)

पुढे वाचा..२४ ऑगस्ट निधन

२०१९: अरुण जेटली - राजकीय नेते - पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९५२)
२००८: वै वै - चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार
२०००: कल्याणजी वीरजी शहा - ज्येष्ठ संगीतकार - पद्मश्री (जन्म: ३० जून १९२८)
१९९३: दिनकर बळवंत देवधर - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १४ जानेवारी १८९२)
१९९३: दि. ब. देवधर - क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १४ जानेवारी १८९२)

पुढे वाचा..डिसेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022