२५ जून घटना - दिनविशेष

  • जागतिक त्वचारोग दिन

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
१९९३: किम कॅंपबेल - यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
१९९१: स्लोव्हेनिया - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९९१: क्रोएशियाने - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९८३: क्रिकेट विश्वकप - भारतीय क्रिकेट संघाने १९८७चा क्रिकेट विश्वकप जिंकला.
१९७८: गे फ्रीडम डे परेड, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका - या दरम्यान समलिंगी अभिमानाचे प्रतिनिधित्व करणारा इंद्रधनुष्य ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला.
१९७५: मोझांबिक - देशाने पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळवले.
१९७५: भारत - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९५०: कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाने युद्धाला सुरुवात.
१९४७: द डायरी ऑफ ऍनी फ्रँक - प्रकाशित.
१९४४: दुसरे महायुद्ध - ताली-इहंतालाची लढाई: नॉर्डिक देशांमध्ये लढलेली सर्वात मोठी लढाई सुरू झाली.
१९४३: होलोकॉस्ट - पोलंडमधील झेस्टोचोवा घेट्टोमधील ज्यूंनी नाझींविरूद्ध उठाव केला.
१९४१: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत युनियन आणि फिनलंड यांच्या जर्मनीच्या पाठिंब्याने सुरू असलेले युद्ध सुरू झाले.
१९४०: दुसरे महायुद्ध - फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
१९३८: डग्लस हाइड - यांची आयर्लंडचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड.
१९३४: महात्मा गांधी यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
१९१८: छत्रपती शाहू महाराज - यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022