२७ ऑगस्ट - दिनविशेष


२७ ऑगस्ट घटना

१९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

पुढे वाचा..२७ ऑगस्ट जन्म

१९८०: नेहा धुपिया - भारतीय अभिनेत्री
१९७२: ग्रेट खली - मल्ल दिलीपसिंग राणा
१९६१: हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (निधन: २६ मार्च २००३)
१९५९: यवेस रॉसी - वैयक्तिक जेट पॅकचे शोधकर्ता
१९३१: श्री चिन्मोय - भारतीय अध्यात्मिक गुरु (निधन: ११ ऑक्टोबर २००७)

पुढे वाचा..२७ ऑगस्ट निधन

२०२०: अरुणाचलम लक्ष्मणन - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (जन्म: २२ मार्च १९४२)
२००६: हृषिकेश मुखर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)
२०००: मनोरमा वागळे - रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री
१९९८: दादासाहेब पोतनीस - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९)
१९९५: मधू मेहता - भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते

पुढे वाचा..जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023