२७ डिसेंबर - दिनविशेष


२७ डिसेंबर घटना

२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..



२७ डिसेंबर जन्म

१९८६: शैली एन फ्रेजर प्राईस - जमैका ची धावपटू
१९६५: सलमान खान - हिंदी चित्रपट अभिनेते
१९४४: विजय अरोरा - हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (निधन: २ फेब्रुवारी २००७)
१८९८: पंजाबराव देशमुख - विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक (निधन: १० एप्रिल १९६५)
१८९८: इनजिरो असानुमा - जपान सोशलिस्ट पार्टीचे १ले सरचिटणीस (निधन: १२ ऑक्टोबर १९६०)

पुढे वाचा..



२७ डिसेंबर निधन

२०१३: फारुख शेख - अभिनेते
२००७: बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: २१ जून १९५३)
२००२: प्रतिमा बरुआ-पांडे - आसामी लोकगीत गायिका
१९९७: मालती पांडे-बर्वे - मराठी भावगीत गायिका
१९७२: लेस्टर बी. पिअर्सन - कॅनडाचे १४ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ एप्रिल १८९७)

पुढे वाचा..



नोव्हेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024