२८ ऑगस्ट - दिनविशेष


२८ ऑगस्ट घटना

१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
१९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९१६: पहिले महायुद्ध - इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
१९१६: पहिले महायुद्ध - इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

पुढे वाचा..२८ ऑगस्ट जन्म

१९७०: बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (निधन: ७ नोव्हेंबर २०१५)
१९६६: प्रिया दत्त - माजी खासदार
१९६५: सातोशी ताजीरी - पोकेमोनचे निर्माते
१९५४: अर्थशास्त्री रवी कंबुर - भारतीय-इंग्लिश
१९३८: पॉल मार्टिन - कॅनडाचे पंतप्रधान

पुढे वाचा..२८ ऑगस्ट निधन

२०२०: चाडविक बॉसमन - अमेरिकन अभिनेते (जन्म: २९ नोव्हेंबर १९७६)
२००७: आर्थर जोन्स - मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १९२६)
२००१: व्यंकटेश माडगूळकर - लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७)
१९८४: मुहम्मद नागुब - इजिप्तचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)
१९८४: मिसर मुहम्मद नागुईब - इजिप्तचे पहिले अध्यक्ष (जन्म: २० फेब्रुवारी १९०१)

पुढे वाचा..सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022