२८ डिसेंबर - दिनविशेष


२८ डिसेंबर घटना

१९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
१९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
१९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे
१८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
१८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

पुढे वाचा..



२८ डिसेंबर जन्म

१९६९: लिनस तोरवाल्ड्स - लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक
१९५२: अरुण जेटली - भारतीय राजकीय नेते - पद्म विभूषण (निधन: २४ ऑगस्ट २०१९)
१९४५: वीरेंद्र - नेपाळचे राजे (निधन: १ जून २००१)
१९४१: इंतिखाब आलम - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक
१९४०: ए. के. अँटनी - भारताचे परराष्ट्रमंत्री

पुढे वाचा..



२८ डिसेंबर निधन

२००६: प्रभाकर पंडित - संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)
२००३: कुशाभाऊ ठाकरे - वकील आणि राजकारणी (जन्म: १५ ऑगस्ट १९२२)
२०००: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर - भारतीय ध्रुपद गायक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: २० ऑक्टोबर १९२३)
२०००: मेघश्याम रेगे - तत्त्वचिंतक (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१९८१: डेविड अब्राहम चेऊलकर - हिंदी चित्रपट अभिनेते

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025