२८ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष


१९५१: करसन घावरी - भारतीय क्रिकेटपटू
१९४८: विदुषी पद्मा तळवलकर - ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका
१९४८: बिनेंश्वर ब्रह्मा - भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक (निधन: १९ ऑगस्ट २०००)
१९४४: रविन्द्र जैन - संगीतकार व गीतकार
१९४४: रवींद्र जैन - भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक (निधन: ९ ऑक्टोबर २०१५)
१९४२: ब्रायन जोन्स - द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक (निधन: ३ जुलै १९६९)
१९२९: रंगास्वामी श्रीनिवासन - भारतीय-अमेरिकन संशोधन
१९२७: कृष्णकांत - भारताचे १० वे उपराष्ट्रपती (निधन: २७ जुलै २००२)
१९२५: दादासाहेब रूपवते - आंबेडकरी चळवळीचे नेते (निधन: २३ जुलै १९९९)
१९०१: लिनसकार्ल पॉलिंग - रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते - नोबेल पुरस्कार (निधन: १९ ऑगस्ट १९९४)
१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे - मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक (निधन: २३ ऑगस्ट १९७४)
१८७३: सर जॉन सायमन - सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष (निधन: ११ जानेवारी १९५४)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022