२८ सप्टेंबर - दिनविशेष

  • आंतराष्ट्रीय माहिती जाणण्याचा दिन

२८ सप्टेंबर घटना

२०१८: सुलावेसी भूकंप २०१८ - या ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन तर १० हजार पेक्षा जास्त लोक जखमी.
२००८: फाल्कन १ - स्पेसएक्स कंपनी चे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित.
१९९९: आशा भोसले - यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९४: एमएस एस्टोनिया क्रूझ - हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान ८५२ लोकांचे निधन.
१९६०: संयुक्त राष्ट्र - माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

पुढे वाचा..२८ सप्टेंबर जन्म

१९८२: अभिनव बिंद्रा - ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय - पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२: रणबीर कपूर - चित्रपट अभिनेते
१९६६: पुरी जगन्नाध - भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४७: शेख हसीना - बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान
१९४६: माजिद खान - पाकिस्तानी क्रिकेट कप्तान

पुढे वाचा..२८ सप्टेंबर निधन

२०२२: जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (जन्म: ४ एप्रिल १९३२)
२०२०: गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ मे १९२५)
२०१२: ब्रजेश मिश्रा - भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - पद्म विभूषण (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
२००४: डॉ. मुल्कराज आनंद - लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)
१९९४: के.ए. थांगावेलू - भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार (जन्म: १५ जानेवारी १९१७)

पुढे वाचा..जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023