३ एप्रिल - दिनविशेष
२०१०:
ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
२०००:
आयएनएस आदित्य - इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
१९७५:
बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
१९७३:
मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
१९४८:
ओरिसा उच्च न्यायालय - सुरवात.
पुढे वाचा..
१९६५:
नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (निधन:
१३ ऑगस्ट २०००)
१९६२:
जयाप्रदा - चित्रपट अभिनेत्री
१९५५:
हरिहरन - सुप्रसिद्ध गायक - पद्मश्री
१९४९:
रामा नारायणन - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन:
२२ जून २०१४)
१९३४:
जेन गुडॉल - इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ
पुढे वाचा..
२०१२:
गोविंद नारायण - भारतीय राजकारणी (जन्म:
५ मे १९१६)
१९९८:
मेरी कार्टराइट - इंग्लिश गणितज्ञ (जन्म:
१७ डिसेंबर १९००)
१९९८:
हरकिसन मेहता - प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार
१९८५:
डॉ. वासुदेव विष्णू मिराशी - महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म:
१३ मार्च १८९३)
१९८१:
जुआन पेप्पे - पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे स्थापक (जन्म:
२७ जून १८९९)
पुढे वाचा..