३ जून - दिनविशेष
२०१९:
खार्तूम हत्याकांड - सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला त्यात किमान १०० लोंकांचे निधन.
२०१७:
लंडन ब्रिज हल्ला - इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
२०१५:
घाना मधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान २०० लोकांचे निधन.
२०१३:
चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
२०१२:
राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पुढे वाचा..
१९६६:
वासिम अक्रम - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९३०:
जॉर्ज फर्नांडिस - भारतीय पत्रकार आणि राजकारणी - पद्मा विभूषण (निधन:
२९ जानेवारी २०१९)
१९२४:
एम. करुणानिधी - तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
१९२४:
एम. करुणानिधी - तामिळनाडूचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते (निधन:
७ ऑगस्ट २०१८)
१८९५:
के. एम. पणीक्कर - इतिहास पंडित सरदार (निधन:
१० डिसेंबर १९६३)
पुढे वाचा..
२०१६:
मुहम्मद अली - अमेरिकन मुष्टियोद्धा (जन्म:
१७ जानेवारी १९४२)
२०१४:
गोपीनाथ मुंडे - महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री (जन्म:
१२ डिसेंबर १९४९)
२०१३:
अतुल चिटणीस - भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार (जन्म:
२० फेब्रुवारी १९६२)
२०११:
भजन लाल - भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री (जन्म:
६ ऑक्टोबर १९३०)
२०१०:
अजय सरपोतदार - मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म:
१६ ऑक्टोबर १९५९)
पुढे वाचा..