३० ऑगस्ट - दिनविशेष


३० ऑगस्ट घटना

१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला.असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९४५: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.
१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१५७४: गुरू रामदास शीखांचे ४थे गुरू बनले.

पुढे वाचा..३० ऑगस्ट जन्म

१९५४: रवीशंकर प्रसाद - भारतीय वकील आणि राजकारणी
१९५४: अलेक्झांडर लुकासेंको - बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष
१९३७: ब्रुस मॅक्लारेन - मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक (निधन: २ जून १९७०)
१९३४: बाळू गुप्ते - लेगस्पिन गोलंदाज (निधन: ५ जुलै २००५)
१९३०: दशरथ पुजारी - संगीतकार (निधन: १३ एप्रिल २००८)

पुढे वाचा..३० ऑगस्ट निधन

२०१५: एम. एम. कळबुर्गी - भारतीय विद्वान लेखक (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)
२०१४: बिपन चंद्र - भारतीय इतिहासकार (जन्म: २७ मे १९२८)
२००३: चार्ल्स ब्रॉन्सन - अमेरिकन अभिनेते (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
१९९८: नरुभाऊ लिमये - स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
१९९४: शंकर गोपाळ तुळपुळे - प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022