३० जानेवारी जन्म - दिनविशेष


१९४९: डॉ. सतीश आळेकर - नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते - साहित्य अकादमी पुरस्कार
१९२९: रमेश देव - हिंदी, मराठी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
१९२७: बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण - भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १५ ऑगस्ट २००५)
१९२७: ओलोफ पाल्मे - स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (निधन: २८ फेब्रुवारी १९८६)
१९२५: डगलस एंगलबर्ट - कॉम्पुटर माउसचे शोधक (निधन: २ जुलै २०१३)
१९११: पं. गजाननबुवा जोशी - शास्त्रीय गायक (निधन: २८ जून १९८७)
१९१०: सी. सुब्रम्हण्यम - गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (निधन: ७ नोव्हेंबर २०००)
१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १२ एप्रिल १९४५)


ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022