३१ जानेवारी - दिनविशेष


३१ जानेवारी घटना

१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली.
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

पुढे वाचा..३१ जानेवारी जन्म

१९७५: प्रीती झिंटा - चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
१९३१: गंगाधर महांबरे - गीतकार कवी वव लेखक (निधन: २३ डिसेंबर २००८)
१८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे - कन्नड कवी - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २१ ऑक्टोबर १९८१)
१८६८: थिओडोर विल्यम रिचर्ड्स - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २ एप्रिल १९२८)

पुढे वाचा..३१ जानेवारी निधन

२०१५: रिचर्ड वोन वेझसॅकर - जर्मनी देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १९२०)
२००४: व्ही. जी. जोग - भारतीय व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४: सुरैय्या - गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
२०००: वसंत कानेटकर - नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
२०००: के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024