४ एप्रिल - दिनविशेष


४ एप्रिल घटना

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
१९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
१९४४: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
१८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

पुढे वाचा..



४ एप्रिल जन्म

१९७३: चंद्र शेखर येलेती - भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९३८: आनंद मोहन चक्रबर्ती - भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (निधन: १० जुलै २०२०)
१९३३: बापू नाडकर्णी - डावखुरे मंदगती गोलंदाज
१९३२: जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (निधन: २८ सप्टेंबर २०२२)
१९३०: निळू फुले - हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (निधन: १३ जुलै २००९)

पुढे वाचा..



४ एप्रिल निधन

२०००: वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर - कलादिग्दर्शक
१९९६: आनंद साधले - साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२०)
१९८४: ओलेग अँतोनोव्ह - रशियन विमानशास्त्रज्ञ आणि अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (जन्म: ७ फेब्रुवारी १९०६)
१९६८: मार्टिन ल्युथर किंग - गांधीवादी नेते - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ जानेवारी १९२९)
१९३१: आंद्रे मिचेलिन - मिचेलीन टायर्स कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ जानेवारी १८५३)

पुढे वाचा..



सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023