४ ऑगस्ट - दिनविशेष
२०२०:
लेबनॉन येथील बेरूत येथे झालेल्या भीषण स्पोटामध्ये २२० पेक्षा जास्त लोक ठार तर ३००००० जास्त लोक बेघर.
२००७:
नासाचे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
२००१:
भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
१९९८:
फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९३:
राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकाऱ्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
पुढे वाचा..
१९७८:
संदीप नाईक - भारतीय राजकारणी
१९६१:
बराक ओबामा - अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार
१९५०:
एन. रंगास्वामी - भारतीय वकील आणि राजकारणी
१९३९:
अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (निधन:
२१ नोव्हेंबर २०१५)
१९३१:
शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (निधन:
४ ऑगस्ट २०२०)
पुढे वाचा..
२२१:
लेडी जेन - चीनी सम्राज्ञी (जन्म:
२६ जानेवारी १८३)
२०२०:
शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म:
४ ऑगस्ट १९३१)
२००६:
नंदिनी सत्पथी - भारतीय लेखक व राजकारणी (जन्म:
९ जून १९३१)
२००३:
फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स - अमेरिकन बालरोगतज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म:
२५ ऑगस्ट १९१६)
१९९७:
जीन काल्मेंट - १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (जन्म:
२१ फेब्रुवारी १८७५)
पुढे वाचा..